tag:blogger.com,1999:blog-2457980950344454030.post6441844590744316025..comments2020-10-09T06:44:59.738-07:00Comments on भडकमकर मास्तर: लिटल बॉय नावाच्या एका एकांकिकेचे परीक्षणभडकमकर मास्तरhttp://www.blogger.com/profile/15055886269812684182noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-2457980950344454030.post-87764542462614042882008-06-06T08:38:00.000-07:002008-06-06T08:38:00.000-07:00यातील नायक हा बलात्कार व सायबर या दोन कायद्याखालील...यातील नायक हा बलात्कार व सायबर या दोन कायद्याखालील व कलमांखालील गुन्हेगारच आहे. गुन्हेगारांबद्दल सहानुभूति ही एक सध्याची फॅशन आहे. खासकरून मीडियामधल्या लोकांची. म्हणूनतर अफरोजला फाशी नको वगैरे छापून येते. नाटक हे पण एक मीडिअमच की. मग ते कसे वेगळे असतील? बक्षिसे मिळाल्याबद्दल आश्चर्य वाटले नाही. फ्लोटिंग विचाराचे प्रेक्षक व व वाचक यांना स्वत:ची मते नसतात. छापील मजकूरावर विश्वास ठेवणारे. मग ते अशा विचारांना पाठिंबा देतात. दुर्दैव समाजाचे. दुसरे काय?SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकरhttps://www.blogger.com/profile/06886634069771715810noreply@blogger.com