tag:blogger.com,1999:blog-2457980950344454030.post8624062108361954231..comments2020-10-09T06:44:59.738-07:00Comments on भडकमकर मास्तर: एकापेक्षा एक ....झी मराठी नृत्यस्पर्धा...जय महागुरु...भडकमकर मास्तरhttp://www.blogger.com/profile/15055886269812684182noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-2457980950344454030.post-70896189868413094152008-11-22T19:39:00.000-08:002008-11-22T19:39:00.000-08:00agadi khara aahe..agadi khara aahe..Anonymoushttps://www.blogger.com/profile/01974016989365433882noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2457980950344454030.post-82786061158990212682008-06-06T09:05:00.000-07:002008-06-06T09:05:00.000-07:00ऋण लोकप्रियता वगैरे जर कांही प्रकार असेल तर बुशच्य...ऋण लोकप्रियता वगैरे जर कांही प्रकार असेल तर बुशच्या खालोखाल सचीनचा (पिळगांवकर तेंडुलकर नव्हे) नंबर लावायला हरकत नाही. स्वत:भोवती आरती ओवाळावी पण किती. मला एका माजी राजकीय नेत्याच्या दूरदर्शनवर दिसण्यामुळे अशा खचकलेल्या अमराठी म्हातार्याच्या शब्दांची आठवण आली. ... ओ भाई ...ओ. लेकिन कितनी बार? बीटिंग ओऽऽन ड्रम्स ऑल टाईम.<BR/><BR/>सुधीर कांदळकर<BR/>sudhirkandalkar.blogspot.comSUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकरhttps://www.blogger.com/profile/06886634069771715810noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2457980950344454030.post-83488109709276886422008-05-18T14:09:00.001-07:002008-05-18T14:09:00.001-07:00मी बर्याच जणांशी बोललो तेव्हा सचिन असल्या कार्यक्...मी बर्याच जणांशी बोललो तेव्हा सचिन असल्या कार्यक्रमात पुष्कळ जणांच्या डोक्यात जाताना दिसतो... सामान्यतः चॅनल जागरूक पणे फीड्बॅक ठेवत असते असा माझा समज आहे.... ( आपल्याला कितीही वाईट वाटणार्या मालिका दूरदूरच्या भागात उत्तम पाहिल्या जातात, त्यामुळे काही थोड्या लोकांसाठी ते इतका प्रेक्षकवर्ग सोडू शकत नाहीत ... असो.... म्हणजे ज्या अर्थी हा कार्यक्रम सतत चालू असतो ( नाचाचा) त्या अर्थी " सचिन किती छान कॉमेंट्स करतात नाही?".. बान्देकर तर " केवळ अप्रतिम " असे म्हणणारे लोक अस्तित्त्वात असणार्.... ))) आनन्द आहे...भडकमकर मास्तरhttps://www.blogger.com/profile/15055886269812684182noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2457980950344454030.post-40679023379748677652008-05-18T14:09:00.000-07:002008-05-18T14:09:00.000-07:00मी बर्याच जणांशी बोललो तेव्हा सचिन असल्या कार्यक्...मी बर्याच जणांशी बोललो तेव्हा सचिन असल्या कार्यक्रमात पुष्कळ जणांच्या डोक्यात जाताना दिसतो... सामान्यतः चॅनल जागरूक पणे फीड्बॅक ठेवत असते असा माझा समज आहे.... ( आपल्याला कितीही वाईट वाटणार्या मालिका दूरदूरच्या भागात उत्तम पाहिल्या जातात, त्यामुळे काही थोड्या लोकांसाठी ते इतका प्रेक्षकवर्ग सोडू शकत नाहीत ... असो.... म्हणजे ज्या अर्थी हा कार्यक्रम सतत चालू असतो ( नाचाचा) त्या अर्थी " सचिन किती छान कॉमेंट्स करतात नाही?".. बान्देकर तर " केवळ अप्रतिम " असे म्हणणारे लोक अस्तित्त्वात असणार्.... ))) आनन्द आहे...भडकमकर मास्तरhttps://www.blogger.com/profile/15055886269812684182noreply@blogger.com