tag:blogger.com,1999:blog-2457980950344454030.post295480806412754554..comments2020-10-09T06:44:59.738-07:00Comments on भडकमकर मास्तर: आनंद विरुद्ध कास्पारोव्ह .. सप्टेंबर १९९५... पीसीए वर्ल्ड चॅम्पियनशिपभडकमकर मास्तरhttp://www.blogger.com/profile/15055886269812684182noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-2457980950344454030.post-1938306589418275942008-06-06T08:55:00.000-07:002008-06-06T08:55:00.000-07:00मला १९६८-६९ च्या सुमाराची, कदाचित साल पुढेमागे होई...मला १९६८-६९ च्या सुमाराची, कदाचित साल पुढेमागे होईल आठवण झाली. रशियाचा बोरिस स्पास्की विरुद्ध बॉबी फिशर हा सामना विश्वविजेतेपदासाठी होता. बहुधा पहिल्याच विश्वविजेतेपदाचा. मी तेव्हा नुकताच बुद्धिबळे खेळायला शिकलो होतो. त्या वेळि बॉबी फिशरने जे तंत्र वापरले तेच दबावतंत्र कॅस्परॉवने वापरले आहे. असो. पण वाचायला मजा आली. आम्ही दुसरे दिवशी वर्तमानपत्रात निकाल व परीक्षण वाचत होतो. तुमच्या सुदैवाने तुम्हाला नवीन तंत्रज्ञानाने जास्त तपशील आणि त्वरित कळतात. <BR/><BR/>sudhirkandalkar.blogspot.comSUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकरhttps://www.blogger.com/profile/06886634069771715810noreply@blogger.com